करा तयारी ! नवरात्रोत्सवासाठी शासनाचे नियम जाहीर
गृह विभागाने काढले आदेश
सोलापूर : प्रतिनिधी
यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी शासनाने काही नियम घालून परवानगी दिली आहे. याबाबत गृह विभागाने सोमवारी दुपारी आदेश काढले आहेत.
सार्वजानिक नवरात्रोत्सव मंडळे, मंदिरे आणि रावणदहनसारख्या इतर सार्वजनिक कार्यक्रमांबाबत पहा आदेशात काय म्हटले आहे.