महत्वाचे ! देवदर्शनासाठी ई पास मिळेल खालील लिंकवर

भाविकांना दर्शन होईल सुलभ

महत्वाचे ! देवदर्शनासाठी ई पास मिळेल खालील लिंकवर

सोलापूर : प्रतिनिधी

राजभरातील मंदिरे उघडल्यामुळे भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अनेक मंदिरात दर्शनासाठी ई पासची सोय करण्यात आली आहे. या ई पासमुळे भाविकांना दर्शन करणे सुलभ होणार आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे आता उघडली आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन घ्यायची इच्छा आहे. काही ठिकाणी ठराविक संख्येने भाविकांना प्रवेश मिळणार आहे तर काही ठिकाणी ई पासद्वारे दर्शन घेता येणार आहे.

ज्यांना ई पासद्वारे दर्शन घ्यायचे आहे त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक केल्यास त्या लिंकवर त्यांना पास मिळवता येणार आहे. त्यासाठीच्या लिंक पुढीलप्रमाणे आहेत. 

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव

http://gajananmaharaj.org:8080

श्री साईबाबा संस्थान शिर्डी

http://online.sai.org.in

श्री विठ्ठल मंदीर पंढरपूर http://www.vitthalrukminimandir.org/home.html

श्री शनिमहाराज शनिशिंगणापूर 

http://www.shanidev.com

श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग Apps व्दारे - http://play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt 
------------------------------

नियमित वाचा महाबातमी
संपर्क :- पुरुषोत्तम कारकल
९८६०८२२२८३