उद्या आहे लसीकरण

जाणून घ्या कोणत्या केंद्रावर किती आहेत लसी

उद्या आहे लसीकरण

सोलापूर : प्रतिनिधी

शहरात उद्या (शनिवार, १४ ऑगस्ट) लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोलापूरकरांनी ऑनलाईन नोंदणी करून या लसी घ्याव्यात तसेच ज्या ज्या केंद्रांवर ऑन द स्पॉट लसी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे.

उद्या (शनिवार, १४ ऑगस्ट) रोजी सोलापूर शहरात कोणत्या केंद्रांवर किती लसी उपलब्ध आहेत हे जाणून घ्या खालील तक्त्यातून