उद्या इथे मिळणार लस
जाणून घ्या कोणत्या केंद्रांवर होणार लसीकरण
सोलापूर : प्रतिनिधी
शहरात उद्या (सोमवार, ६ सप्टेंबर) लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोलापूरकरांनी ज्या केंद्रांवर ऑन द स्पॉट/ऑनलाईन लसी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी लस घ्यावी असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेने केले आहे.
उद्या (सोमवार, ६ सप्टेंबर) रोजी सोलापूर शहरात कोणत्या केंद्रांवर किती लसी उपलब्ध आहेत हे जाणून घ्या खालील तक्त्यातून